गावांचा विकास हाच माझा संकल्प!

वरोरा तालुक्यातील भटाळा येथील गावकऱ्यांनी मानले आभार वरोरा :- एखाद्या गावाचे समाधान करण्यासाठी फक्त आश्वासन देऊन मी थांबत नाही. एकदा शब्द दिला की तो पूर्ण करतो आणि एवढेच नव्हे तर संकल्प करून विकासाच्या प्रवाहात ते गाव सामील करून घेतो. कारण आदर्श गावांचे निर्माण, हाच माझा संकल्प असतो, असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय … Continue reading गावांचा विकास हाच माझा संकल्प!